कनकादित्य सूर्यमंदिर - Kankaditya Sun Temple

Feb 15, 2024 · 7m 13s
कनकादित्य सूर्यमंदिर - Kankaditya Sun Temple
Description

निसर्गरम्य कोकणातील देवळांच्या कथाही तितक्याच रंजक आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कशेळे गावात श्री सूर्य नारायणाचे मंदिर आहे.या मंदिरातील श्री कनकादित्याची मूर्ती थेट गुजराथमधल्या वेरावळहून या ठिकाणी आल्याची लोककथा प्रसिध्द आहे.पारंपरिक...

show more
निसर्गरम्य कोकणातील देवळांच्या कथाही तितक्याच रंजक आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कशेळे गावात श्री सूर्य नारायणाचे मंदिर आहे.या मंदिरातील श्री कनकादित्याची मूर्ती थेट गुजराथमधल्या वेरावळहून या ठिकाणी आल्याची लोककथा प्रसिध्द आहे.पारंपरिक पध्दतीची रचना आणि लाकडावरील सुबक कोरीव काम यामुळे हे मंदिर म्हणजे कलेचे मंदिरही ठरते.शिवाय याच परिसरातील कालिका देवी,जाखा देवी यांच्या काही पुराणकथाही या कनकेश्वराशी निगडीत आहेत.

दर गुरवारी नक्की ऐकत राहा ‘आपला महाराष्ट्र ’ ही वीणा वर्ल्डची पॉडकास्ट मालिका आणि कथा देवळांच्या मध्ये जाणून घ्या अनोख्या देवळांच्या कहाण्या.

The stories of the temples in the scenic Konkan are so interesting. There is a temple of Sri Surya Narayana in Kashele village of Rajapur taluka of Ratnagiri district. It is a popular legend that the idol of Sri Kankaditya in this temple came directly from Veraval, Gujarat to this place. The traditional design and the fine wood carvings make this temple a temple of art. Besides, some myths of Kalika Devi, Jakha Devi in this area are also associated with this Kankeshwar Temple!

Be sure to listen to Veena World's podcast series 'Aapla Maharashtra' every Thursday and learn about the stories about the unique temples of Maharashtra!

#KathaDevlanchya #TempleTales #AaplaMaharashtra #Maharashtra #Temples #MaharashtianTemples #Pilgrim #Stories #Culture #MaharashtrianTempleTales #MaharashtrianPilgrimPlaces #VeenaWorld
show less
Information
Author Veena World
Website -
Tags
-

Looks like you don't have any active episode

Browse Spreaker Catalogue to discover great new content

Current

Podcast Cover

Looks like you don't have any episodes in your queue

Browse Spreaker Catalogue to discover great new content

Next Up

Episode Cover Episode Cover

It's so quiet here...

Time to discover new episodes!

Discover
Your Library
Search