Talk Times 12.05.2021

May 12, 2021 · 5m 47s
Talk Times 12.05.2021
Description
आजची पहिली आहे ती गेल्या काही दिवसांपासून भलत्याच चर्चेत असणाऱ्या एपीआय सचिन वाझे यांच्या हकालपट्टीची. इंधन दरवाढीवरून जयंत पाटील यांनी केंद्रावर साधलेल्या निशाण्याची आहे आपली दुसरी बातमी. तिसरी बातमी आहे मराठा आरक्षणावरून आशीष शेलार यांनी उद्धव सरकारवर केलेल्या टीकेची, चौथी बातमी आहे रमजान ईदबाबत गृहमंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांबद्दलची, अर्थात, मुस्लिम बांधवांसाठी महत्वाची. आणि शेवटची बातमी आहे ती आपली चिंता काहीशी वाढवणारी आहे.
Information
Author Prashant Jadhav
Website -
Tags

Looks like you don't have any active episode

Browse Spreaker Catalogue to discover great new content

Current

Podcast Cover

Looks like you don't have any episodes in your queue

Browse Spreaker Catalogue to discover great new content

Next Up

Episode Cover Episode Cover

It's so quiet here...

Time to discover new episodes!

Discover
Your Library
Search