Talk Times 15.05.2021
May 15, 2021 ·
6m 41s
Download and listen anywhere
Download your favorite episodes and enjoy them, wherever you are! Sign up or log in now to access offline listening.
Description
आजची पहिली बातमी आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्राची. दुसरी बातमी ही खारफुटी म्हणजेच मँग्रोव्ह्जच्या होत असलेल्या हानीची आहे. तिसरी बातमी ही पारनेरमध्ये लोकसहभागातून चालवण्यात येत असलेल्या कोव्हिड सेंटरची आहे. चौथी बातमी आहे भारतातल्या परकीय चलनाच्या साठ्याची. आणि आजच्या दिवसातली शेवटची बातमी आहे करीना कपूरच्या फिटनेस रुटीनची. लॉकडाऊनच्या काळात जिम्स बंद असल्यामुळे ज्यांना घरबसल्या आपलं वजन वाढेल याची काळजी वाटतीये त्यांनी ही बातमी लक्ष देऊन ऐका!
Information
Author | Prashant Jadhav |
Organization | Prashant Jadhav |
Website | - |
Tags |
Copyright 2024 - Spreaker Inc. an iHeartMedia Company