Talk Times 18.05.2021

May 18, 2021 · 7m 11s
Talk Times 18.05.2021
Description
आजची पहिली बातमी आहे ती महाराष्ट्राने पार केलेल्या लसीकरणाच्या विक्रमी आकड्याची. दुसरी बातमी आहे ती देशवासियांची चिंता वाढवणारी आहे. येत्या 6 ते 18 महिन्यांमध्ये देशात संसर्गाच्या लाटा येण्याची शक्यता डब्ल्यू एच ओनं व्यक्त केलीये. तिसरी बातमी ही मात्र थोडी आशादायक आहे. कोरोनाच्या संकटाविरोधातल्या सध्या सुरू असलेल्या लढाईत एक पाऊल पुढे पडलंय. चौथी बातमी आहे ती क्रीडा विश्वातली. आपल्या लाडक्या एबीडीच्या करियरबद्दलची. आणि आजची शेवटची बातमी आहे ती आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. के. के. अग्रवाल यांच्या दुःखद निधनाची.
Information
Author Prashant Jadhav
Organization Prashant Jadhav
Website -
Tags

Looks like you don't have any active episode

Browse Spreaker Catalogue to discover great new content

Current

Podcast Cover

Looks like you don't have any episodes in your queue

Browse Spreaker Catalogue to discover great new content

Next Up

Episode Cover Episode Cover

It's so quiet here...

Time to discover new episodes!

Discover
Your Library
Search