Podcast Cover

Marathi Kavita - Dipti.Kathan Podcast

  • Episode 11 - Marathi Kavita - Dipti.Kathan Podcast

    13 MAR 2021 · ज्येष्ठ कवियित्री शांता शेळके यांनी लिहिलेल्या - साद पावसाची आली - या कवितेचे सादरीकरण. वेळ मिळाल्यास नक्की ऐका आणि सादरीकरण कसे वाटले हेही आवर्जून कळवा. धन्यवाद.
    Played 3m 6s
  • Episode 10 - Marathi Kavita - Dipti.Kathan Podcast

    12 MAR 2021 · ज्येष्ठ कवी अनिल यांनी लिहिलेल्या - जुई - ह्या कवितेचे सादरीकरण आहे. ही कविता आवर्जून ऐका आणि तिचं वाचन कसं झालं आहे, ते नक्की कळवा. धन्यवाद!
    Played 2m 50s
  • Episode 9 - Marathi Kavita - Dipti.Kathan Podcast

    11 MAR 2021 · ज्येष्ठ कवी केशवसुत यांनी लिहिलेल्या - आम्ही कोण? - ह्या कवितेचे सादरीकरण आहे. कविता कशी वाटत आहे, हे कविता ऐकून नक्की कळवा. धन्यवाद!
    Played 3m 23s
  • Episode 8 - Marathi Kavita - Dipti.Kathan Podcast

    10 MAR 2021 · आज १० मार्च, ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचा आज जन्मदिन. त्यानिमित्ताने आज मी त्यांनी लिहिलेली - हा दीप तमावर मात करी - ही कविता वाचत आहे. आवर्जून ऐका आणि कशी वाटली ते जरूर कळवा. धन्यवाद!
    Played 2m 52s
  • Episode 7 - Marathi Kavita - Dipti.Kathan Podcast

    9 MAR 2021 · ज्येष्ठ कवी बा. भ. बोरकर यांनी लिहिलेल्या - दिव्यत्वाची जेथ प्रतीती - या कवितेचं सादरीकरण. नक्की ऐका आणि आवर्जून अभिप्राय कळवा. धन्यवाद!
    Played 2m 57s
  • Episode 6 - Marathi Kavita - Dipti.Kathan Podcast

    8 MAR 2021 · नामवंत कवियित्री पद्मा गोळे यांनी लिहिलेल्या - जाणीव - ह्या कवितेचं वाचन. हे सादरीकरण कसं वाटत आहे, नक्की कळवा. अभिप्रायाच्या प्रतिक्षेत आहे. धन्यवाद!
    Played 2m 30s
  • Episode 5 - Marathi Kavita - Dipti.Kathan Podcast

    7 MAR 2021 · ज्येष्ठ कवियित्री इंदिरा संत यांनी लिहिलेली - लिहिताना - ह्या कवितेचं वाचन आहे. कवितेचं सादरीकरण कसं वाटलं, हे नक्की कळवा. मी अभिप्रायाच्या प्रतिक्षेत आहे. धन्यवाद!
    Played 2m 31s
  • Episode 4 - Marathi Kavita - Dipti.Kathan Podcast

    6 MAR 2021 · ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली कविता - सांगा, कसं जगायचं? - हिचं वाचन आहे. आयुष्याबद्दल एक सुंदर तत्वज्ञान सांगणारी ही कविता आहे ज्यातून माणसाने प्राप्त परिस्थितीत समाधान कसं मानायचं यावर विचार मांडले आहेत. अभिप्राय नक्की कळवा. धन्यवाद!
    Played 2m 16s
  • Episode 3 - Dipti.Kathan Podcast

    5 MAR 2021 · ज्येष्ठ कवी आरती प्रभू यांनी लिहिलेली कविता - दुःख ना आनंदही, या कवितेचं सादरीकरण. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. धन्यवाद!
    Played 1m 38s
  • Episode 2 - Dipti.Kathan Podcast

    17 MAY 2020 · काव्यवाचन कविता - कोलंबसाचे गर्वगीत कवी - कविवर्य कुसुमाग्रज
    Played 3m 52s
This series is dedicated to Marathi poems wtitten by the most popular Marathi poets till today. Listen to them and please don't forget to share feedback.

Thanks!
Information
Author Dipti.Kathan
Categories Arts
Website -
Email -

Looks like you don't have any active episode

Browse Spreaker Catalogue to discover great new content

Current

Podcast Cover

Looks like you don't have any episodes in your queue

Browse Spreaker Catalogue to discover great new content

Next Up

Episode Cover Episode Cover

It's so quiet here...

Time to discover new episodes!

Discover
Your Library
Search