विभावरी पंडित - परिस्थितीवर मात करण्याची अद्भुत शक्ती

Jan 31, 2019 · 8m 20s
विभावरी पंडित - परिस्थितीवर मात करण्याची अद्भुत शक्ती
Description
आपल्या अध्यात्मिक, वैचारिक आणि प्रामाणिकपणाच्या ताकदीवर सौ. विभावरी पंडित ह्यांनी शालेय शिक्षण नसतानाही एक यशस्वी उद्योग उभारला आहे. त्यांची मुलं आज इंटरनेट आणि डिजिटल युगात तो त्याच ताकदीने पुढे नेता आहेत. त्यांचे विचार खूप प्रेरणादायी आहेत. रेकॉर्डिंगच्यावेळी त्यांची तब्येत थोडी बरीनसल्याने मध्ये-मध्ये आवाजाची गुणवत्ता तेवढी व्यवस्थित रेकॉर्ड झालेली नाही. पण तरिही ही मुलाखत तुमच्यापुढे आणायचं धाडस करते आहे कारण आज पंडितकाकूंसारखे उद्योजक सरकारकडे नोकऱ्या नाहीत म्हणून हातावर हात धरून बसत नाहीत. ते एक स्वालंबी भारत घडवतायेत.
Information
Author Shweta Aroskar
Website -
Tags

Looks like you don't have any active episode

Browse Spreaker Catalogue to discover great new content

Current

Podcast Cover

Looks like you don't have any episodes in your queue

Browse Spreaker Catalogue to discover great new content

Next Up

Episode Cover Episode Cover

It's so quiet here...

Time to discover new episodes!

Discover
Your Library
Search